शुद्ध पाण्यासाठी 'व्हॅलेटा '
कार्पोरेट ऑफिसेस ,बँक इन्स्टिट्युट अशा संगळयाना सध्या शुध्द पाण्याची नितांत गरज असते .हे ओळखून 'व्हॅलेटा ' या कंपनीने शुध्द पाण्याच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे .शास्त्रीय पद्धतीनुसार सर्व मशिनरी असणारा दहा स्टेजचा फिल्टरेशन प्लांट वव्हॅलेटाने उभारला आहे . शुध्द पिण्याच्या पाण्यात आवश्यक असणारी मिनरल्स काढून न टाकता शुध्द पाणी मिळेल ,अशा पद्धतीचा आरोग्यदायी प्लांट आहे एफएसएसआय रजिस्टर्ड डीआयएस नामांकन असणारे हे प्रॉडक्ट आहे
कुशल केमिस्ट आणि मायक्रोबायोलॉजी टीम या पूर्ण प्लांटवर लक्ष ठेवून असते २० लिटरच्या जारमध्ये मिळणाऱ्या या पाण्यासाठी केमिको हाय क्वॉलिटी फूड ग्रेड बॉटल्स वापरल्या जातात .कोल्हापूर ,सांगली ,बेळगाव या भागात व्हॅलेटान वितरकांचे विस्तृत जाळे उभे केले आहे . यापुढे त्यांचा कोकण ,सातारासह सोलापूरपर्यंत विस्तार करण्याचा मानस आहे .त्यासोबत लवकरच पाच लिटर आणि एक लिटरसीलबंद पाण्याच्या बॉटल्स उपलब्ध केल्या जाणार आहेत . हा प्रोजेक्ट हलसवडे (ता . करवीर )येथे उपलब्ध आहे.